दादांना मानणारा फार मोठा वर्ग महाराष्ट्रात आहे . उरुळीकांचनचे मणीभाई देसाई गांधीवादी विचारांचे फार मोठे समाजसेवक दादांना त्यांच्याबद्दल आदर आणि त्यांना दादांबद्दल प्रेम समाजसेवेचे व्रत . घेतलेल्या मणिभाईंनी दादांना एका कार्यक्रमाला नेले दादांचा गौरव करताना मणिभाई म्हणाले, अंधारात काही वस्तू शोधायच्या म्हटलं की 11 दिवा लावून शोधाव्या लागतात आता दादा जाधवरावांसारखी चांगली माणसे शोधायची झाली तर नजरेचे दिवे पेटवावे लागतील आज दादांसारखी समाजवादी विचारांची सात्विक माणसे समाजात आढळत नाहीत कुणी सांगावे, अशी माणसे शोधावी लागतील
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : राजा पुरंदरचा लोकनेते दादा जाधवराव