बाबा हातेकर म्हणजे एक झंझावात आहे. आपले आयुष्य समाजाला समर्पित करणे आणि गेली पन्नास-साठ वर्ष सामाजिक प्रश्नांसाठी लढा देणे, ही गोष्ट सोपी नाही. बाबांच्या या लढावू आयुष्याला मनापासून सलाम. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार कृतीत आणणारा सच्चा भीमसैनिक म्हणून बाबांचा उल्लेख करणे सार्थ ठरेल. बाबासाहेबांनी काढलेल्या रिपब्लिकन पक्षाचे मोठे आकर्षण बाबांच्या मनात निर्माण झाले. अगदी विद्यार्थीदशेत बाबांनी रिपब्लिकन पक्षाशी स्वतःला जोडून घेतले.
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : झंझावात