माझ्यासारख्या आंबेडकरी चळवळीतील तरुणाने समवयस्क “निखाऱ्या” च्या शद्ध-हुंकाराला संपादन करावे हा विलक्षण आनंदाचा । अभिमानाचा प्रसंगहे. हे "निखारे" अनुभूतीतून । वास्तवातून झंकारलेत त्यामुळे साहजिकच धारदार । विद्रोही । बंडखोर / प्रस्थापितांना नकार देणारी लेखणी ठायी ठायी आढळते. नवकवी आणि त्यातल्या त्यात `आंबेडकरी-कवी` आक्रस्ताळे । प्रचारको निराश उध्वस्त करायला निघालेले असतात, असे प्रस्थापित समीक्षक म्हणतात. पण प्रस्तुत निखारे केवळ आक्रोश करणारे, प्रचारकी, आततायी नसुन वैचारीक दृष्टवा पोहचलेले, व्यवहारिक दृष्टया भर भक्कम अनुभव साठवलेले आणि प्रतिभावंत, गुणवंत आहेत, अशी खात्रीया कविता वाचताना पटते. हे माझे पहिलेच संपादन ! सर्व कविता पाहिल्यावर अभ्यासल्यावर मी ठामपणे म्हणू शकतो की. सुरूवात तर उत्कृष्ठ झालीय प्रस्तुत पंचम तरूनिखाऱ्यांना उज्वल भकिष्या आहे, यात शंकाच नाही.
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : निखारे फुलताहेत