‘संत वाड्मयातील अध्यात्म आणि विज्ञान’ हे श्री ग. शां. पंडित यांचे हे छोटेखानी असले तरी एक महत्त्वपूर्ण पुस्तक आहे. श्री पंडित सामाजिक क्षेत्रात, विशेषत: आदिवासी व ग्रामीण क्षेत्रात कार्यरत असले तरी त्यांना संत वाड्मय वाचनाची व अभ्यासाची अधिक आवड आहे. मराठी साहित्यात त्यांचे पदव्युत्तर शिक्षण झाले आहे. या विषयावर ते स्फुटलेखनही करत असतात. त्यांच्या व्यासंगाचा परिपाक म्हणजेच हे पुस्तक आहे.-डॉ. पंडित विद्यासागर
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : संत-वाङ्मयातील अध्यात्म आणि विज्ञान