आपल्या चितळी गावचे अराध्य दैवत, श्री संत विठ्ठल महाराज यांनी अखंड त्रेचाळीस वर्षे पंढरपूरची श्री विठ्ठलाची पंधरा दिवसाची पायी वारी केली. त्यांना चितळी आणि परिसरात, तसेच पंढरपुरला जाताना प्रवासात श्री विठ्ठलाचे अनेक दृष्टांत झाले. ज्यांच्या मुखी रात्रंदिवस श्री पांडुरंगाचे नामस्मरण होते. त्यांचे विषयी हृदयी अढळ श्रद्धा होती, संताचे जीवनात चमत्कारास जागा नाही. आणि ते कधीही चमत्काराचे भांडवल करीत नाहीत. - सोपानराव शिंदे,गुरुजी
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : श्री. संत विठ्ठल महाराज चितळी