सन २०२० मध्य माझी रयत शिक्षण संस्थेमधून मुख्याद्यापक पदी सेवानिवृती झाली जटायू चे प्रकाशन हाती घेतले. मनु निर्मित ब्राम्हण क्षत्रिय वैश्य शुद्र या सामाजिक उतरंडी मध्ये शुद्र वर्ग खचला गेला. हे शल्य मी होलीया कोलदांडा था काव्यसंग्रहातून मांडले कांही उरले सुरले शल्य भी जरायू मध्ये मांडत आहे. माझ्या मनातील जगमग वेदनेवर जगते तव अढळ असहकाराची भाषा करते माझ्या सहकारावर तुमचे साम्राज्य असते. हतबल सिता जटायूच्या डोळ्यात रुप पाहते. जटायूच्या पंखातील कळ माझ्या मनात सलते विमनस्क, हतबल पुन्हा झेप घेऊ पाहते.
- रमेश जावीर
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : परिवर्तनाचा नंदादीप (सामाजिक काव्यसंग्रह)