आज शाळा कॉलेजातून मुलांना शिक्षण दिले जाते आहे ते भौतीकवादी विज्ञानाचे संगणकाचे अन् दर्शन घडते आहे ते केवळ चंगळवादाचे भोगाचे अन् लालसेचे मुले निसर्गापासून दूर जात आहेत. पशु पक्षापासून दूर जात आहेत ते गुंतले आहेत. विटी दांडू सूरफाट्यां कब्बडीचा खेळ सोडून कॉप्यूटरवरील फनी गेम मध्ये. पण हेच फनीगेम मनी गेम होऊ पहात आहेत. खेड्याकडे चला किंवा निसर्गाकडे चला हे तत्व जूने झाले आहे. उलट `शहराकडे चला` शेजारी विसरून दिल्लीला काय चालले आहे पहा ही वृत्ती नवयुवकामध्ये फार बळावत चालली आहे. त्यांला साहित्य कला संस्कृती आज शाळा महाविद्यालयातून मुलांना शिक्षण दिले जाते आहे ते भौतिकवादी विज्ञानाचे संगणकाचे अन् दर्शन घडते आहे ते केवळ चंगळवादाचे भोगाचे अन् लालसेचे मुले निसर्गापासून दूर जात आहेत पशुपक्षांपासून दूर जात आहेत. ते गुंतले आहेत. विटी- दांडू सूरफाट्यांचा कब्बडीचा खेळ सोडून कॉम्प्यूटर वरील फनी गेम मध्ये पण हेच फनी गेम मनी गेम होऊ पहात आहेत. खेड्याकडे चला किंवा निसर्गाकडे चला हे तत्व आता जुने झाले आहे. या उलट शहराकडे चला शेजारी-पाजारी विसरून दिल्लीला काय चालले आहे पहा ही वृती आजच्या नवयुवकामध्ये बळावली आहे. त्यांना साहित्य कला संस्कृती आणि ऋतूमानाच्या आस्वादाचा विसर पडत चालला आहे. या वास्तव सत्याची जाणीव मी माझ्या जेष्ठ चिरंजीव सुधीरास करून द्यावी म्हणून मी काही कवितांची रचना केली आहे. आजकाल भौतिकवादी लोक पर्यावरणाच्या बाबतीत फारच बधीर होत चालले आहेत. त्याच्यामध्ये सुधीराची गरज आहे. त्यात आजचे नवयुवक बालक अपवाद नाहीत. आजच्या नवयुवकांना बालकांना मी सुधीराची अपेक्षा व्यक्त करतो. म्हणूनच हा बालकाव्य संग्रह मी सुधीरास या नावाने तमाम बालकाव्य नवयुवक बालकास म्हणजे सुधीरास समजतो.
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : सुधीरास (बालकाव्य संग्रह)