I read your poems... they are full of emotions and colorful imagery. They offer provocative insights. At times they are very tender and loving, reflecting a platonic kind of aspect of love. They are also thought provoking at places and incisive about doing a critique of the established system in a poetic form. They bring the relevance of the past in the present which can transcend the present also.
-Dr. Gail Omvedt
अनुभूती म्हणजे काव्य नाही. अनुभवांचे वर्णन म्हणजे काव्य नाही. पण अनुभुती, अनुभव यांच्याशिवायही काव्य नाही. अभिनया रमेश यांच्या अनेक कवितांमध्ये अनुभव, अनुभुती यांचे आणि त्यांच्या कवितांचे नाते तुकोबारायांच्या काव्यात व्यक्त केलेल्या नात्यांसारखे आहे. म्हणूनच ते व्यापक अर्थाने मानवी दुःख-आनंद-प्रेम अशा भावनांच्या क्षेत्रात मानुषतेशी नाते जोडणारे आहे.
-डॉ. भारत पाटणकर
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : असंस्कृती