`माय माझी मराठी` हे माझे चौथे पुस्तक दीर्घकविता संग्रह आपणासारख्याजाणकार, सुज्ञ वाचकांसमोर ठेवतांना मला खूप आनंद होत आहे. यापूर्वीमाझी तीन पुस्तकं, क्रमशः `हाक` कवितासंग्रह, `दोन भारत` कवितासंग्रह, `जोहार मायबाप!` लघुकादंबरी प्रकाशित झाली आणि आत्ता हे चौथे पुस्तक`माय माझी मराठी!` दीर्घकविता संग्रह. रसिकहो! मराठी केवळ भाषानाही, तर ती या सृष्टीला पडलेलं गोड स्वप्न आहे. त्या स्वप्नांत हरवतांना मी धन्यझालो आहे. माझी मातृभाषा मराठी आहे याचा मला सार्थ अभिमान आहे.
-संजय दवणे
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : माय माझी मराठी