मी प्रा. यशवंत माळी मी व्यवसायाने प्राध्यापक आणि हाडाचा फावल्या वेळेतला शेतकरी कायम दुष्काळी पट्ट्यातला. गायी-गुरात मन रमवतो आणि अधिकतर द्राक्षबागा आणि उसाची शेती पिकवतो. अंगाचा धाम होईपर्यंत रायता आणि तेंव्हाच कथा कादवायचे चिंतन करतो, अंतर्मुख होऊन, सहा कथा संग्रह, एक कादंबरी, दोन बालकाचा एक बाल गीतसंग्रह, एक कवितासंग्रह एवढी शेती-मातीतून मिळवलेली अनामत विचारांच्या जत्रेतून शाहू, फुले, आंबेडकरांना मुक्त कराये, छत्रपती वाचावेत आणि अनवाणी पायांनी चार गढ़ चढ़ायेत. मेंदूत रुतलेली पंचांगे विचारांच्या जाळात टाकून देव-दानवांच्या धाकातून माणूस मुक्त करावा. शतकानुशतके दारिद्र्य, दु:ख अंधश्रध्दा मध्ये खितपत पडलेल्या लोकांच्या सुख-दुःखांच्या कथा, हीच माझ्या साहित्याची प्रेरणा सिकांनी अशा कथा समजून घ्याव्यात हीच सदिच्छा!
- प्रा. यशवंत माळी
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : पोटगी