सुवर्णा पवार (खंडागळे) बी.कॉम.एम .एस.डब्ल्यू .
प्रतिकूल परीस्थीतीत शिक्षण घेऊन अधिकारी पदापर्यंत झेप.सध्या जिल्ह्य महिला व बालविकास अधिकारी वर्ग १ या पदावर कार्यरत आहेत .तसेच महिला व बालक यांच्या संधर्भात त्यांनी लेखन केले. अध्यक्ष ,दलित साहित्य संमेलन ,बार्शी २०१२ तसेच त्यांची आकाशवाणी केंद्रावरून विविध विषयांवर व्याख्यानेही आहेत .तसेच ते दूरदर्शन सामाजिक विषयावर चर्चासत्र करतात.अ.भा .साहित्य परिषदेचा सावित्रीबाई फुले पुरस्कार ,भ्रष्टाचार मुक्ती मोर्चा यांचा वीरांगना पुरस्कार ,शिवछत्रपती सामाजिक संस्था,नाशिक यांचा जाणीव हा राज्यस्तरीय पुरस्कार ,दै.लोकमताचा उत्कृष्ट कथालेखन पुरस्कार ,असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.तसेच त्यांनी युगंधरा स्त्री शिक्षण उद्धारक सावित्रीबाई फुले ,असे घडले बाबासाहेब ,लोकसखा राजर्षी शाहू महाराज ,निर्झाराणी (काव्यसंग्रह) ,आहार तयार करण्याच्या योग्य पद्धती ,समतेचा दूत ,महात्मा फुले ई ,साहित्य प्रकाशित केले.
(पुस्तकातून )
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : निर्झरा