पिंडपात हा मराठी कवितासंग्रह सुखदेव ढाणके यांनी लिहिला आहे. यात त्यांनी शेतकरी व निसर्ग यातील संबंध सांगितले आहे. दुष्काळात शेतकऱ्यांचे हाल या कवितासंग्रहातून दाखवून दिला आहे. पाउस नसताना शेतीचे होणारी नुकसान व त्यामुळे माणसाची दुर्दशा कशी होती. हे सुखदेव ढाणके आपल्या कविता संग्रहातून सांगताना आधुनिक युगात होणारा बी- बियाणे मधील भ्रष्टाचार ज्यामुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नात कसे पाणी फिरते याचा उल्लेख देखील यात आहे नेते लोक कशी मोठमोठी आश्वासने देवून त्यांच्याकडे पाठ दाखवून निघून जातात. याचे वर्णन केलेले नियतीच्या मनात जे आहे. आपण ते बदलू शकत नाही नियती कशी शेतकऱ्यांशी खेळते ते या कवितासंग्रहात दिलेला आहे
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : पिंडपात (मराठी कविता संग्रह )