"तोचि वसंत" हा कविता संग्रह प्रसिद्ध कताना मला अत्यंत आनंद होत आहे. हा कविता संग्रह माझ्या आईवडिलांना व गुरूजनांना अर्पण करुन साहित्य विश्वात प्रथम पाऊल ठेवून पुढच्या वाटचालींच्या आशिर्वाद मान्यवरांकडून घेवून मी आपल्या भेटी माझ्या भावना आपणा समोर प्रमाणिक पणे मांडल्या आहेत. त्या कदाचित तूमच्या मनाला विचार करायला लावेल, कारण मनाला आवरता आवरता आयुष्य निघुन जात आणि समोर उभे जीवन भकासपणे अपेक्षित जगाचि तेजोमय भावांची अपेक्षा करुन मग हतबल होता आपला विचार आणि वादळाप्रमाणे सैरावैरा पळत आपले स्वतःचे मत म्हणून विचलित न जाता जगताना मत प्रवाहात तसेच भावनांचा विचार प्रत्येक मना-मनाशी निगडीत असलेल्या जीवनाला अनुभवाचे आयुष्याची ओळख होते ते स्वावलंबी अथवा परावलंबी, उपकार नांहि तर अपकार कोणी कोणतया प्रकारे जिवन निवडायचे हे आपण ठरवायचे असते, कारण मानवी जिवन असे आहे की जेस विचार तसेच जीवन. प्रत्येकाच्या वाटयाला कळत नकळत येत असते. जीवन सरीता स्वच्छ आणि नितळ असेल की आयुष्य हे फार खळखळाट असते. कोणतीही तमा न बाळगता मनाची अस्मीता टिकविण्यासाठी मोकळे किया स्पष्ट वक्तव्य करते, यालाच जीवन असे नाव आहे.
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : तोची वसंत