पुस्तकाचे नाव : संसारवेल
- Category: Literature
- Author: प्रा. डॉ. यशवंतराव शं. पाटील (
- Publisher: Pustakmarket
- Copyright By: प्रा. डॉ. यशवंतराव शं. पाटील (सर)
- ISBN No.: 978-93-91250-99-7
₹90
₹100
विवाह करू इच्छिणाऱ्या, नुकताच विवाह झालेल्या, विवाह करून आपला संसार सुखी-समाधानी व आनंदी करू इच्छिणाऱ्या तमाम स्त्री-पुरुषांना, प्रेरणा देणारी अशी ही स्मुवानुभावावर आधारित कादंबरी आहे. सुखी संसाराची अनेक गुपिते या कादंबरीत दडली आहेत. संसारात पडलेल्या किंवा लग्न करून सुखी संसाराची स्वप्ने पहाणाऱ्या सर्वांनी ही कादंबरी जरूर वाचली पाहिजे. -प्रा. डॉ. यशवंतराव पाटील (सर) नाशिक