कवी राजेंद्र अंबादास इंगळे यांची आपल्या आई वडिलांप्रती असलेली निष्ठा, विशेषता: वडिलांची उभ्या आयुष्यावर पडलेला प्रभाव त्यांना जगण्याची व इतरांप्रती लढण्याची उर्मी देऊन जातो. हळव्या मितभाषी स्वभावाचे परंतु प्रसंगी अचूक निर्णय क्षमता अंगी असणाऱ्या राजेंद्र इंगळे यांच्या जीवनाचं गणित व कोडं न उलगडणारं प्रेम निसर्ग, मानवी स्वभावाच्या वैविध्यरंगी मन हेलावून टाकणाऱ्या छटा, वार्याच्या झोता प्रमाणे झुलणारी व्यक्तिमत्वे, तिथल्या जीवसृष्टीतील प्रत्येकाची जगण्यासाठी होणारी प्रचंड दाहक धुसमट, त्याच्या वेदना, विरह, स्पंदने, कवीने प्रभावीपणे चितारण्याचा केलेला प्रयत्न, त्याच्या कवितांमधून ठायी ठायी दिसतो.
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : एक वादळ शमल आता