पुस्तकाचे नाव : माणसांच्या कविता
- Category: Literature
- Author: Bhimrao Kote
- Publisher: Pustakmarket
- Copyright By: उज्वला भीमराव कोते
- ISBN No.: 978-93-92466-01-4
₹40
₹50
माणसांच्या कविता असे शीर्षक घेऊन प्रसिद्ध होणाऱ्या या संग्रहात ५० हुन अधिक कविता आहेत. आपण कवी आहोत याचा भीमरावला खूप आनंद होता. त्याला कवी होण्याचं अप्रूप वाटायचं. या संग्रहात कवी आणि कविता याविषयी त्याची विविध मतं वाचायला मिळतात. कवी असतो कसा, त्याचे आयुष्य कसे असते ? पर्यावरणातल्या वेदना गोळा करून त्यांची माळ तो कशी मिरवतो, कवी नेमका कोण असतो, त्याच्या शब्दात जग बदलण्याचे बळ कसे असते वगैरे वर त्याने अनेक ठिकाणी लिहिलंय. कुठलं प्रशिक्षण घेऊन किंवा कोणत्या रसायनाचा लेप लावून कुणाला कवी होता येत नाही. प्रतिभेच्या जोरावर तो लिहितो. उत्तम कांबळे, पूर्वाध्यक्ष, अ. भा. मराठी साहित्य संमेलन, ठाणे.