"कविता मुलद्रव्याची" या काव्यसंग्रहाला संपूर्ण महाराष्ट्रातून चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर "कविता शास्त्रज्ञांची" हा काव्यसंग्रह तयार करावा असे मनात आले. विज्ञान व तंत्रज्ञान सर्वसामान्यांपर्यंत नेण्यासाठी शास्त्रज्ञांचे योगदान मोठे आहे. या शास्त्रज्ञांविषयी अधिक माहिती विद्यार्थ्यांनी मिळवावी व त्यांच्या चरित्रातून प्रेरणा घ्यावी हा या लेखनापाठीमागील उद्देश आहे. शास्त्रज्ञांच्या कविता वाचल्यावर, त्या शास्त्रज्ञांची चरित्र कथा वाचण्याची इच्छा होईल. शास्त्रज्ञांच्या चरित्रकथा वाचल्याने, त्यांची जगाच्या इतिहासात नावे अजरामर का झाली? हे समजेल. यातून वाचकास स्फूर्ती मिळेल व वाचकांचे विचारचक्र चालू राहील, यासाठी हा केलेला अल्पसा प्रयत्न !
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : कविता शास्रज्ञांच्या