काही लोक म्हणतात, `माणसं पुस्तकं वाचत नाहीत.`
त्यामागची कारणेही सांगतात. दूरदर्शन मालिका हे प्रमुख कारण.
घरबसल्या विनासायास ऐकायला, पाहायला मिळतं. अगदी घरकाम करता करताही मालिका पाहाता येतात. दुसरं कारण माणूसच मशीन झाला आहे. त्याला गती आली आहे. पुस्तकं वाचायला त्याला कधी वेळ मिळणार ?
काही प्रमाणात हे खरंही आहे. पण दूरदृष्टी असणारा, विचारवंतांचा असाही एक वर्ग आहे की तो वाचन करतो. मंदिरात भक्तिभावाने जावे तसे लोक वाचनालयात, पुस्तकांच्या दुकानात जातात. पुस्तके खरेदी करतात.
- जगन्नाथ शिंदे
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : मॅडम