एखाद्या गोष्टी विषयी लिहिणे म्हणजे ती ऐकुण असते. तिला आपण ऐकल्यागत लिखाण करु शकतो. पण त्याला कुठल्या पध्दतीने मांडायचे हे मात्र तितकेच सोपे नाही.
मी अशाच व्यक्ती विषयी लिहायचे घेतले. त्यांना मी गेल्या २० वर्षा पासून पाहात आलो आहे, ते काय होते ? आणि काय करत आहेत. काय करतात हे मला ओझरतं माहीत होत. पण गेल्या २० वर्षा पासून काय करतात, याच्या विषयी कुठलीच ठोस माहिती नाही. जिवन म्हटलस तर चढउतार चालु असतो. हाच चढउतार माणसाला एक नविन मोडवर घेवून जातो.
आपण काय करतो याला मी महत्व देत नाही. पण माझ्या समोरचा व्यक्ती काय करतो याच्याकडे माझे जास्त चिकित्सकपणे बघण्याचा हेतु असतो. दृष्टीकोण असतो.
भटू हरचंद जगदेव- जापीकार
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : द्वितीय बुद्ध शासन ओबीसी बौद्ध धम्माच्या वाटेवर