भारतीय लोकशाही उभी राहण्यास त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले आहे. या पार्श्वभूमीवर दलित राजकारणाच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीचा आढावा घेणे आवश्यक ठरते.