आंबेडकरोत्तर दलित राजकारणात चळवळींना महत्त्वाचे स्थान आहे. चळवळीमुळे राजकारणाला दिशा मिळाली आहे. मुळे रुजली, जोपासली गेली त्यामुळे या चळवळींचा मूळ गाभा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारात आहे.
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : दलित राजकारणातील नवे नेतृत्व आणि नवे प्रश्न