पुस्तकाचे नाव : सावित्रीबाई फुले यांच्या कवितेतील सामाजिकता
- Category: Literature
- Author: प्रा. डॉ. सीमा गोसावी
- Publisher: Pustak market Publication
- Copyright By: प्रा. डॉ. सीमा गोसावी
- ISBN No.: 000
Free
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सामाजिक कार्याला सलाम करण्यासाठी शब्द अपुरे आहेत. मराठी साहित्य एक संवेदनशील कवियत्री म्हणून सावित्रीबाईंचा आदर प्रत्येकाच्या काळजात आहे. अशा महान कवयित्रीचे सामाजिक कार्य उळगडून दाखवणारा प्रा. डॉ. सीमा गोसावी यांचा पूर्वप्रकाशित लेख आता ऑडिओ स्वरूपात ऐका...