प्रा. डॉ. राहुल हांडे हे साहित्य संस्कृती व धर्म विषयाचे अभ्यासक आहेत. संगमनेर येथील महाविद्यालयात ते मराठी विषयाचे प्राध्यापक आहेत. दैनिक सकाळ मध्ये सप्तरंग पुरवणीत त्याचे पँडोरा बॉक्स हे सदर चालू आहे त्यातील ट्रेनटाईन ते क्वारंटाईन हा प्रसिद्ध लेख.
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : ट्रेनटाइन ते क्वारंटाईन