डॉ. अभिजित वैद्य हे स्वतंत्र भारताचे एक सुजाण, सुसंस्कृत नागरिक आहेत. आपल्या मायभूमीवर त्यांचे प्रेम आहे. भारतात जन्म झाल्याचा त्यांना अभिमान आहे. इस्राएलची आर्थिक सुबत्ता आणि तंत्रज्ञानातील उत्तुंग भरारी पाहून त्यांना भारतातील सद्यःस्थितीबद्दल वाटत असलेली खंत वेळोवेळी उफाळून येते. ही खंत प्रामाणिकपणे व्यक्त करीत असताना ही परिस्थिती बदलावी यासाठी त्यांच्या मनात असलेली तळमळ त्यांच्या लिखाणामधून आपल्याला नेहमीच जाणवत राहते. प्रवासवर्णनाच्या मर्यादा सांभाळून डॉ. वैद्य यांनी केलेली ही भाष्ये हे या पुस्तकाचे खरे चलस्थान आहे आणि त्यामुळेच हे पुस्तक प्रवास वर्णनाच्या पारंपरिक ढाच्यापासून वेगळे झाले आहे.
- एस्
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : शलोम इस्त्रायल