पुस्तकाचे नाव : विचार बिंदू
- Category: Religious
- Author: डॉ.विजय भटकर, डॉ.कृष्ण घटाटे
- Publisher: मल्टिव्हर्सिटी प्रकाशन
- Copyright By: डॉ.विजय भटकर, डॉ.कृष्ण घटाटे
- ISBN No.: 978-93-87595-11-8
₹135
₹150
1 Book In Stock
Qty:
डार्विन आणि स्पेंसर यांचा उत्क्रांतिवाद आणि संशयवाद यांची समीक्षा. पाश्चात्य आणि भारतीय नीतिशास्त्रांची तुलना आणि समन्वय. संसारात स्त्री पुरुषांनी कसे वागावे याचे मार्गदर्शन. आधुनिक सुधारणांसंबंधी परखड विचार. प्राचीन भारतीय काव्यशास्त्रज्ञ यांना धक्का न लावता महाराजांनी नवीन काव्यशास्त्र निर्माण केले, त्याची माहिती. योग साधना करताना वेदांचा साक्षात्कार होतो. त्यामुळे त्यांना अपौरुषेय म्हटले आहे. याचे सांगोपांग तर्कनिष्ठ विवेचन.