पुस्तकाचे नाव : सोपारा बौद्ध संस्कृतीचे केंद्र
- Category: Religious
- Author: शिवाजी सोनवणे
- Publisher: सुगावा प्रकाशन
- Copyright By: जयश्री शिवाजी सोनवणे
- ISBN No.: 978-93-80166-49-0
₹180
₹200
1 Book In Stock
Qty:
आयु. शिवाजी सोनवणे यांनी फार परिश्रमपूर्वक सोपाऱ्याविषयीची आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या इतर विषयासंबंधीची माहिती एकत्र करून आपल्या `सोपारा - बौद्ध संस्कृतीचे केंद्र` या पुस्तकात लिहिली आहे. आयु. सोनवणे यांनी बुद्ध धम्मा- विषयी अनेक लेख वृत्तपत्रांतून लिहिले आहेत. पुस्तकाच्या रूपाने त्यांचे हे पहिले पुस्तक. त्यांच्या कविता `क्षितिजाकडे` नावाच्या त्यांच्या काव्यसंग्रहात प्रसिद्ध झाल्या आहेत.