एक अनामिक जीवनचक्र या आत्मकथेत संजय दवणे यांच्या आयुष्याचा जीवन प्रवास मांडलेला आहे, हे आत्मकथन ईबुक स्वरूपात वाचकांना उपलब्ध झालेलं आहे. वाचकांनी या आत्मकथनाचा वाचून आनंद जरूर घ्या...