ऊर्जापर्व हे कॉ. विठ्ठल घाग यांच्या समर्पित व लढावू कार्याचा वेध घेणारे पुस्तक आहे. हे अत्यंत महत्वाचे पुस्तक...... यांनी संपदीत केले असून. कम्युनिस्ट चळवळीचा संघर्षकारी इतिहास,मुंबईतील गिरणी कामगारांचे लढे, प्रागतिक चळवळीचा प्रवास असे सारे या पुस्तकात मांडले आहे. कॉ. विठ्ठल घाग यांच्या अमृतमहोत्सवा निमित्ताने प्रकाशित झालेले हे पुस्तक प्रत्येक कार्यकर्त्यांने वाचायला हवे.