भाऊंच्या सहवासाच्या आठवणी लिहाव्यात, नव्हे लिहायलाच हव्यात हा विचार भाऊ गेल्यानंतर जवळजवळ वीस-एकवीस वर्षांनी मनात आला. भाऊंच्या जन्मशताब्दी वर्षात या आठवणी प्रसिद्ध कराव्यात हा प्रा. राम शेवाळकर यांचाही आग्रह. या आठवणी लिहिल्या आणि त्या क्रमशः प्रसिद्ध होत राहिल्या तर वाचकांना वाचायला मिळतील. त्याचं पुस्तकं व्हायचं असेल तेव्हा होईल. आठवणी लिहिणं माझ्या हातात आहे. तेवढं आपण करावं ! असं मनात आलं.
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : सहवास वी.स.खांडेकरांचा