बी. आर. हे पुस्तक संगमनेर येथील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते, माजी मुख्याध्यापक आणि बहुजन शिक्षण संघांचे अध्यक्ष आयु. बी. आर. कदम यांनी लिहिले असून ते त्यांचे आत्मचरित्र आहे.
डॉ. नामदेव गुंजाळ, प्रकाश पारखे आणि श्री. विकास जगताप यांनी या पुस्तकाच्या निर्मिती व शब्दांकन यासाठी विशेष कष्ट घेतले आहेत.
या पुस्तकात दादासाहेब रुपवते, दादासाहेब गायकवाड, भाऊसाहेब थोरात अशा अनेक मान्यवर यांच्या समावेत बी आर कदम सर यांनी केलेल्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचा गौरवपर इतिहास मांडला आहे. श्री. कदम यांनी वयाच्या 93 व्या वर्षात पदार्पण केले या निमित्ताने त्यांचे कुटुंबीय यांनी या पुस्तकाची निर्मिती केली असून ते तमाम वाचकांसाठी मोफत उपलब्ध केले आहे.
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : बी.आर.