महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या सहवासात वाढलेल्या, त्यांचा अनाथ आश्रमात राहून शिक्षण घेऊन इंग्लंड ,अमेरिका आणि आफ्रिकेत एक प्रतिथयश डॉक्टर म्हणून नावलौकिक मिळवलेल्या डॉ. सरोजिनी विनायक राजगुरू यांची जीवनकहाणी जाणून घेण्यासाठी अवश्य वाचा ` परिसस्पर्श` The Golden Touch