पुस्तकाचे नाव : बस्तिक उर्दूतील ५५ अजरामर शायर
- Category: Translate
- Author: प्रदीप निफाडकर
- Publisher: VISHWAKARMA PUBLICATIONS
- Copyright By: अनिता प्रदीप निफाडकर
- ISBN No.: 978-93-90869-27-5
₹445
₹495
1 Book In Stock
Qty:
बडे खुलूस से रखा है, तुम्हारे सामने दिल... मी लोकमतमध्ये असताना, २०१२मध्ये `बस्तिक` नावाचे सदर लिहिले होते. त्यानंतर इतर अनेक पुस्तके आली व बस्तिकचे पुस्तकरूपात येणे मागे पडले. कारण गझलसम्राट सुरेश भट यांचे चरित्र माझ्या दृष्टीने फार महत्त्वाचे होते. ते काम दहा वर्षे सुरू होते. त्यानंतर ओशो यांच्या, महावीरांवरील प्रवचनांचा अनुवाद हजार पानांचा झाला, त्यात काही वर्षे गेली. या दरम्यान एकीकडे माझी कवितांची, गझलांची पुस्तके येत होती. त्यामुळे आठ वर्षांनी आता `बस्तिक` पुस्तकरूपाने येत आहे. हा प्रवास व उर्दू शायरीबद्दल काही सांगायलाच हवे. आधी प्रवास