बिहारमधील मोतीहारी येथे जन्मलेला परिकल (१९०३-१९५०) हा त्याच्या उत्तरायुष्यात ज डॉल या टोपणनावाने जास्त प्रसिद्ध झाला. वेलने निबंध, पत्रकारिता, बीबीसी वृत्तांकन असे विपुल लेखन केले. तो लोकशाहीचा खदा समर्थक होता. आपल्या लेखनातून त्याने साम्राज्यशाही आणि एकाधिकारशाही राजवटींवर कोरडे ओढले. १९४५ साली लिहिलेल्या `अॅनिमल फार्म` या रूपकात्मक राजकीय कादीन त्याला जगभर प्रसिद्धी मिळाली. १९४८ मध्ये दमनकारी राजवटीतील सामान्य माणसाच्या आयुष्याचे भयावह चित्रण करणारी "१९८४` ही कादंबरी लिहिल्यानंतर लवकरच त्याचा मृत्यू झाला. त्याने लिहिलेल्या कादंबऱ्यांतील भयकारी विश्व `ऑवेलचे विश्व म्हणून ओळखले जाऊ लागले. ते विश्व त्या दशकात कितीही कल्पनेचा खेळ वाटत असले तरी तशी परिस्थिती प्रत्यक्षात अवतरू शकते, हे त्याच्या मृत्यूनंतर अवघ्या म वर्षांतच जगात ठिकठिकाणी अनुभवाला येऊ लागले. त्याने केलेली भविष्यवाणी तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आज शक्यतेच्या कोटीत आल्यामुळे आज आपण अवेलियन विश्वाच्या भयावह छायेत जगत आहोत की काय, असे वाटू लागले आहे. त्यामुळे ऑवेलच्या मृत्यूला सत्तर वर्षे उलटून गेली असली, तरीही आज तो पूर्वीपेक्षा जास्त कालसुसंगत वाटतो. २०१५ साली मोतीहारी येथील ऑवेलच्या जन्मस्थानी बांधलेले स्मारक आणि २०१७ मध्ये बीबीसी लंडनच्या कार्यालयासमोर उभारलेला त्याचा पुतळा यामागे ऑर्वेलमध्ये नव्याने निर्माण झालेला रस है कारण असू शकेल...
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : 1984 जॉर्ज ऑर्वेल