महाभारताचा खराखुरा एकमेव महानायक म्हणजे पितामह भीष्म !! भीष्मांसारखा सत्यप्रतिज्ञ, तत्ववचनांसाठी आदर्श, त्यागाचे वैश्विक प्रतिक असा महापुरुष दुसरा झाला नाही भगवान श्रीकृष्ण म्हणतात ‘भीष्माचं जीवन म्हणजे सत्याचं तत्वाचं ,कर्तव्यनिष्ठतेचं असीम प्रकारामचं प्रकाशयुग आहे. ते युगनायक आहेत. त्यांच्या जाण्यामुळे एका युगाचा अंत होतो !’
ज्यांच्या समोर गुडघे टेकून मृत्यूही अज्ञेची वाट पाहात थांबतो त्या मृत्युंजयी, इच्छामरणी महानायकाची अनोखा वेध घेणारी महाकादंबरी !! या कादंबरीचे कन्नड, तमिळ, हिंदी आणि इंग्रजीमध्ये अनुवाद झालेले आहे. पुस्तकमार्केट ने प्रकाशित केलेली ही इ-आवृत्तीही खपाचे नवे उच्चांक निर्माण करेल अशी आशा आहे.
-प्रा .डॉ. विनोद गायकवाड
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : युगांत