पुस्तकाचे नाव : असत्यमेव जयते...? भारताच्या इतिहासातील दिशाभूल
- Category: Literature
- Author: अभिजित जोग
- Publisher: भीष्म प्रकाशन
- Copyright By: अभिजित जोग
- ISBN No.: 978-81-955600-0-4
₹640
₹699
0 Book In Stock
“असत्यमेव जयते...? या पुस्तकातील अतिशय समयोचित व अत्यंत महत्त्वाच्या विषयावर केलेले साधार व तर्कशुद्ध प्रतिपादन युवा पिढीसाठी फार महत्त्वाचे ठरेल. प्रत्येक देशभक्ताने हा ग्रंथ संग्रही ठेवावा, सतत चाळावा व सप्रेम भेट म्हणून अनेकांना द्यावा असे मला आवर्जून सांगावेसे वाटते." -स्वामी गोविन्ददेव गिरि