पुस्तकाचे नाव : सेवाजातक
- Category: Literature
- Author: प्रा. रतनलाल सोनग्रा
- Publisher: नीहारा
- Copyright By: सुशीला रतनलाल सोनग्रा
- ISBN No.: 978-81-949619-7-0
₹180
₹200
1 Book In Stock
Qty:
प्रा. रतनलाल सोनग्रा भिवंडीच्या बी. एन्. एन कॉलेजमध्ये येताच त्यांनी आंबेडकरी जनतेशी संपर्क साधला. जात लपवण्याचा किंवा मिरवण्याचा त्यांना अजिबात सोस नव्हता. भिवंडीतील आणि आसपासची गरीब जनता आपल्या अडीअडचणी सोडवण्यासाठी त्यांच्याकडे येत असे. विविध कार्यक्रमांची त्यांना निमंत्रणे आली व ते ही सहभागी होऊ लागले. परंतु दूरदर्शनवरून भिवंडीचे छोटेसे गाव गुढ्या उभारलेले दिसते... मात्र त्यांना महाविद्यालयात त्रास होत होता. तेथील कायकर्ते मोहन गायकवाड, शामूताई भोईर, बी. डी. निकम सतत त्यांच्या पाठीशी होते. भिवंडीच्या कांप विभागात जागा महिलांसाठी राखीव झाली नसती तर त्यांना नगरपालिकेत देखील निवडून आणले असते पण पद्मश्री पी. डी. जाधव मनात असूनही काही करू शकले नाहीत.