मातीचा नमुना घेत असताना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. तसेच मातीचा नमुना घेण्याची पद्धत ही देखील योग्य असणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने माती परीक्षण करतो त्यावेळेस मातीचा मातीचा नमुना घेत असताना योग्य पद्धतीने घेणे गरजेचे आहे. तसेच शेतामध्ये माती परीक्षण करण्यापूर्वी आपण काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. ज्यावेळेस आपण मातीचा नमुना काढत होतो त्यावेळेस आपली पद्धत जर चुकली तर निश्चितपणे येणाऱ्या अहवालामध्ये बदल होऊ शकतो. तसेच काही गोष्टींची काळजी आपण घेतली नाही तर देखील आपल्या अहवालामध्ये बदल होऊ शकतो. त्यामध्ये झालेला बदल हा येणाऱ्या खत मात्रेच्या डोस मध्ये बदल होतो. म्हणून शेतकऱ्यांनी योग्य पद्धतीने आणि काळजी घेऊन माती परीक्षण करण्यासाठी मातीचा नमुना घ्यावा.
या पुस्तकाबद्दलची सविस्तर माहिती डॉ.दादासाहेब खोगरे यांनी मंडळी आहे.
-डॉ.दादासाहेब खोगरे
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : खरीप पीक नियोजन आणि व्यवस्थापन