पुस्तकाचे नाव : विद्रोही कवी नामदेव ढसाळ
- Category: Unseen Stories
- Author: प्रमोद लांडगे
- Publisher: सुगावा प्रकाशन
- Copyright By: प्रमोद लांडगे
- ISBN No.: 978-93-84914-00-4
₹72
₹80
0 Book In Stock
आपल्या मार्गात कितीही अडचणी आल्या आणि संकटे आली तरी पुढे गेलेला काफिला आता मागे फिरता कामा नये. जर माझ्या सहकाऱ्यांना काफिला पुढे नेता येत नसेल तर त्यांनी तो तेथेच ठेवावा. पण काही झाले तरी तो मागे नेता कामा नये, हाच माझ्या लोकांना संदेश आहे. -डॉ. बाबासाहेब आंबेडकर