पुस्तकाचे नाव : थिजलेल्या काळाचे अवशेष
- Category: Literature
- Author: नीरजा
- Publisher: राजहंस प्रकाशन
- Copyright By: नीरजा
- ISBN No.: 978-93-95483-13-1
₹360
₹400
1 Book In Stock
Qty:
मराठी साहित्यातील कविता आणि कथा या क्षेत्रांत नीरजा यांनी स्वतः चे एक स्थान तयार केले आहे. `थिजलेल्या काळाचे अवशेष` ही त्यांची पहिलीच कादंबरी, या क्षेत्रातही त्या आपला ठसा निर्माण करतील, असा विश्वास देऊन जाते. (मुखपृष्ठवरून) मकरंद साठे