पुस्तकाचे नाव : गांधी आणि आंबेडकर दोन नेतृत्वांचा अभ्यास
- Category: Literature
- Author: डॉ. एलिनॉर झेलियट
- Publisher: सुगावा प्रकाशन
- Copyright By: डॉ. एलिनॉर झेलियट
- ISBN No.: 00000
₹27
₹30
1 Book In Stock
Qty:
मित्रमैत्रिणी व कुटुंबे अतिशय जिव्हाळ्याची आहेत. भारतीय जातिव्यवस्थेचे विशेष आकलन. त्याविरोधात विद्रोह व बंड करून जनजागृतीचे कार्य केलेल्या दलित संतांचे सखोल ज्ञान. अजूनही संशोधन व अभ्यास चालू. नोकरीतून निवृत्त झाल्यानंतरही त्यासाठी अखंड वाचन, लोकांना भेटणे व भ्रमंती चालूच. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या बुद्धधम्म स्वीकाराचा ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक व राजकीय अंगाने विशेष अभ्यास. त्याबद्दलचे अनेक लेख नामवंत इंग्रजी नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत. चोखामेळा (सोयराबाई, कर्ममेळा, निर्वाळा व बंका यांसह) या संतांवर संशोधनात्मक पुस्तक प्रसिद्धीच्या मार्गावर. अनेक सामाजिक व शैक्षणिक संस्थांशी निकटचे संबंध. भारतात, विशेषत: पुण्यात, अनेक मित्रमैत्रिणी व कुटुंबे अतिशय जिव्हाळ्याची आहेत.