प्रस्तुत पुस्तकात समाजातील वेगवेगळ्या लोकाना परस्परा मधील असमानतेचे संवेदन कसे होते.साचेबंद कल्पना नाहीशा होतील का, पूर्वग्रंहाचे पारिणाम कमी करणाऱ्या तंत्राचा वापर करून पूर्वग्रह आणि सदोष कारणमिमांसाना नाकारण्यास शिकणे शक्य आहे का, सामाजीक प्रभाव - पूर्वग्रह कमी करण्याचे साधन, समूह आणि नियमांचे वर्तनाला प्रभावित करण्याचे सामर्थ्य, एखादी गोष्ट मागून मिळवणे, वरिष्ठांच्या आज्ञांचे पालन, आक्रमकतेचे सिद्धांत, हिंसेच्या कारणाचा शोध, सामाजीक, सांस्कृतिक, व्यक्तिगत आणि प्रांसंगीक मानवी आक्रमकतेच्या कारणांचा अभ्यास, शाळा महाविद्यालय आणि कामाच्या ठिकाणावरील हिसांचार, आक्रमकता प्रतिबंध आणि नियंत्रण काही उपयुक्त तंत्राची माहिती, तदनुभूती - परहितवृत्ती – इतरांना, इतरांना मदत केल्याने बरे वाटणे, नकारात्मक मनस्थितीतून सुटका करून घेणे, संरक्षणात्मक समाजाभिमूख वर्तन, आपत्कालीन प्रसंगामध्ये केली जाणारी मदत, निषक्रियता व सक्रियता याबाबतची मानसशास्त्रीय तत्वे आणि सिध्दांत समजून प्रत्यक्षात त्या तंत्वाचा व सिद्धांताचा आपल्या जीवनात उपयोग करून जीवन आंनदी व उत्साही जगण्यास मानसशास्त्राच्या अभ्यासकांना व समाजातील लोकांना समजणेसाठी वरील संकलपनांच्या परीक्षणांच्या संदर्भातील सैद्धांतीक संदर्भाची माहीती आनेक संदर्भातून लेखकांनी ज्ञानदानाची स्तुत्य भूमिका बजावली आहे.
-डॉ. हिमतराव.जे. नरके
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : प्रगत सामाजिक मानसशास्त्र भाग :२