शेतीतज्ञ डॉ. भीमराज भुजबळ यांनी लिहिलेले अग्निहोत्र हे पुस्तक शेतकऱ्यांसाठी वरदान ठरेल असा विश्वास वाटतो. डॉ. भुजबळ यांनी संशोधनपूर्वक हे पुस्तक लिहिले असून त्याला वैज्ञानिक आधार देण्याचा प्रयत्न केला आहे.