भारतात राजकीय इतिहास लेखनाची भूमिका अधिक रूढ झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या सामाजिक शक्तीची दखल इतिहास लेखनात फारशी घेतली गेली नाही. अशिक्षित व असंघटित ग्रामीण शेतकरीसमुदायाच्या इतिहासाची लिखित साधनांची वानवा यामुळे शेतकरी इतिहास लिहिणे अवघड होतेच, त्याचबरोबर इतिहास विश्लेषणाच्या सैद्धांतिक मांडणीच्या पातळीवरही ते सोपे नव्हते. वसाहतवादी व राष्ट्रवादी परंपरेच्या इतिहासलेखनात तर शेतकरी संघर्षाला अत्यल्प व दुय्यम स्थानच मिळाले आहे. - डॉ. संजय खरात
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : महाराष्ट्रातील शेतकरी उठाव १८७५ ते १९४७