देशोधडी म्हणजे (आड मेडी, बारा खुट्याची ) हे एक आत्मचरित्र आहे.डॉ.नारायण भोसले हे ज्या जातीतून येतात ती म्हणजे नाथपंथी डौरी गोसावी अशी आहे. ही जमत साधारणत: भिक्षेशी संबंधित आहे.या समुदायामध्ये आड मेडी, बारा खुट्याची यास प्रचंड किंमत आहे.