पुस्तकाचे नाव : देवदासी शोध आणि बोध
- Category: Cultural
- Author: वसंत राजस
- Publisher: सुगावा प्रकाशन
- Copyright By: वसंत राजस
- ISBN No.: 00000
₹90
₹100
1 Book In Stock
Qty:
आपले `देवदासी शोध आणि बोध` हे पुस्तक वाचले. आपण समाजातील देवदासी या प्रथेवर व एका कळीच्या विषयावर संशोधनात्मक, अभ्यासपूर्ण पुस्तक लिहून फार मोठे कार्य केले आहे. आपले पुस्तक म्हणजे हिंदू धर्मातील अनिष्ट रूढींचा आणि अंधश्रद्धेचा पंचनामाच आहे. आपण अंधश्रद्धा निर्मूलन आणि समाज परिवर्तन चळवळीतील व देवदासी मुक्ती, आणि त्यांचे पुनर्वसन कार्यातील सतत धडपडणारे कृतीशील धाडसी कार्यकर्ते आहात. आपले पुस्तक म्हणजे समाजातील अनिष्ट रूढींचे निरीक्षण व परीक्षण करून स्नानुभवातून लिहिलेले एक वास्तव आहे