पुस्तकाचे नाव : रानफुल
- Category: Literature
- Author: अॅड. अरूण गाडेकर
- Publisher: अभिरुची प्रकाशन
- Copyright By: अॅड. अरूण गाडेकर
- ISBN No.: 00000
₹315
₹350
1 Book In Stock
Qty:
`रानफुल` अस्सल आत्मानुभवाचा सुगंध देणारे लेखक अरूण गाडेकर यांचे पुस्तक. या पुस्तकाचे हस्तलिखित वाचताना प्रकर्षाने जाणवले की, पुस्तकाचा आशय खूप विस्तृत अन अंतरंगाला भिडणारा आहे. आठवणींचा अथांग पट उलगडून दाखवणारे हे पुस्तक अरूण गाडेकर यांनी मोठ्या खुबीने वाचकांसमोर मांडलेय.