पुस्तकाचे नाव : 25 वर्षातील दलितांचे स्वातंत्र्य
- Category: Ideology
- Author: अनिल अवचट
- Publisher: साधना प्रकाशन
- Copyright By: साधना प्रकाशन
- ISBN No.: 978-93-92962-35-6
₹180
₹200
1 Book In Stock
Qty:
भारत स्वतंत्र झाला त्या घटनेला १५ ऑगस्ट १९७२ रोजी २५ वर्षे पूर्ण होणार होती, म्हणजे संपूर्ण देशात स्वातंत्र्याचा रौप्य महोत्सव साजरा केला जाणार होता. त्या पार्श्वभूमीवर साधना साप्ताहिकाने `२५ वर्षांतील दलितांचे स्वातंत्र्य` या विषयावर विशेषांक काढला. त्या अंकाचे संपादन केले होते, त्यावेळी केवळ २७ वर्षे वय असलेले अनिल अवचट यांनी. त्या अंकात अकरा लेख, एक कथा, चार कविता आणि सहा अनुभव असा ऐवज होता. तो अंक उत्तमच होता, मात्र त्यातील राजा ढाले यांच्या लेखातील तीन चार वाक्यांमुळे वादळ निर्माण झाले. त्या अंकावर आणि मुख्यतः त्या लेखावर अनेक लहान थोरांच्या मिळून ५७ प्रतिक्रिया आल्या, त्यानंतरच्या सलग चार साधना अंकांत त्या प्रसिद्ध झाल्या.