सदर पुस्तक हे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या जीवन पटावर आधारित आहे. ह्या पुस्तकात लेखक उल्हास पाटील यांनी तुकाराम महाराजांच्या अभंगांचे विश्लेषण करून त्यांच्याच शब्दात त्यांचे जीवन संघर्ष मांडले आहे. या पुस्तकात वेळो वेळी समाजाने तुकाराम महाराजांची उडवलेली खिल्ली किंवा धर्मपीठाने लावलेले आरोप व त्यानंतर दिलेली शिक्षा म्हणजे, अभंग इंद्रायणीत बुडविले या सर्व घटना अभ्यासपूर्वक मांडल्या आहेत.
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : जगद्गुरु संत तुकाराम महाराज