माझ्यासह माझा भोवताल `झुंज`, `बोंबदवंडी`, `जलमबेडी` या आधीच्य कांदबऱ्यांतून आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. त्यासाठी माझ्या थोड्या पप् बऱ्यापैकी वाचकवर्गाने प्रतिसादही दिला आहे. काही अभ्यासकांनी त्याव अकादमिक स्तरावर शोध प्रबंधही सादर केले आहेत. त्याचा मला अतोनात आनं आहे. दुःखाला पारावार नाही म्हणतात. ते दुःख सांगावे तरी कोणाजवळ ? मला त तुम्हीच जवळचे आहात. त्यासाठी `मळण` या कादंबरीच्या निमित्ताने संवा साधण्याचा हा प्रयत्न आहे. समाज व्यवस्थेत आपले खालच्या दर्जाचे स्थान अस तरी, त्यांच्या कृषीसंस्कृतीला आपण दिलेले योगदान नजरेआड करण्यासारखे नव्हतेच ह्या जाणीवेपोटी मनात रूजत असलेला `तुका` या कादंबरीतून मला आणावा लागला त्याच्या विचाराचारात असलेल्या सौंदर्यभावनेची नव्याने मांडणीही मला कराय- होती. नाही तरी इथल्या सनातन आणि वैदिक व्यवस्थेने नेहमीच वंचित, बहुजन पुरू आणि स्त्रियांच्या अतुलनीय कामगिरीकडे दुर्लक्ष केले आहे. त्यानुषंगाने सामा माणसातील असामान्यत्त्व समाज व्यवस्थेच्या धुळीत केव्हाच पायदळी तुडवल्या गे असते. त्याच्या पाऊलखुणा काळाच्या ओघात नष्ट होऊन गेल्या असत्या, त्या म प्राणपणाने जपायच्या होत्या व आहेत. त्यादृष्टीने माझा हा लेखनप्रवास मला महत्त्वा वाटत आला आहे.
0 REVIEWS FOR पुस्तकाचे नाव : मळण