Book Name | प्राध्यापक विश्व : आंदोलन विशेषांक |
---|---|
Author | प्रा. सुधाकर मानकर |
Publish Date | 05:17 pm, 09-Jun 22 |
Category | GENERAL BOOKS |
महाराष्ट्र प्राध्यापक महासंघ (एमफुक्टो )
आंदोलन विशेषांक
महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाच्या कार्यकारी मंडळाच्या रविवार दिनांक ८ मे २०२२ रोजीच्या बैठकीत संमत करण्यात आलेल्या ठरावानुसार हा विशेषांक प्रकाशित करण्यात येत आहे.